About Us

आपलं दुकान

 

सादर आहे…. आपलं दुकान….
आपल्या परिसरातील नवीन-जुन्या वस्तु व सेवा खरेदी-विक्री आता एका क्लिकवर…


यामध्ये आपण :-
▪️आपला शेतमाल(ज्वारी,गहू,डाळी ई.) बियाणे, फळ रोपे, कांदा रोपे ई. तसेच पशुधन (गाई,म्हशी,बैल ई.)
▪️ गावरान अंडी, दुग्धव्यवसायाशी निगडित सर्व पदार्थ व साधने(पशुखाद्य,मुर घास,मका वैरण ई.)
▪️दुचाकी-चारचाकी वाहने, टेम्पो, ट्रॅक्टर,ट्रॅक्टर अवजारे (रोटर, कुळव, पेरणी यंत्र ई.)
▪️बांधकाम साहित्य (सिमेंट,विटा,स्टील ई.)
▪️दुकाने,घर,ऑफिस भाड्याने देणे व खरेदी-विक्री करू शकता.
आपलं दुकान च्या माध्यमातून आपण धाराशिव व तुळजापुर तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता


▪️वस्तु व सेवा लिस्ट करणे एकदम सोप्पे…आपल्याला करायचा आहे एक साधा whatsapp मेसेज 91722 96033 या नंबर वर.

▪️वस्तूचे नाव ▪️वस्तूचा फोटो ▪️किंमत(ऐच्छिक) ▪️ठिकाण ▪️तुमचं नाव व मोबाईल नंबर.


  By Team आपलं दुकान.

Enable Notifications OK No thanks