सादर आहे…. आपलं दुकान….

आपल्या परिसरातील नवीन-जुन्या वस्तु व सेवा खरेदी-विक्री आता एका क्लिकवर….
यामध्ये आपण-
▪️ आपला शेतमाल(ज्वारी,गहू,डाळी ई.) बियाणे, फळ रोपे, कांदा रोपे ई. तसेच पशुधन (गाई,म्हशी,बैल ई.)
▪️ गावरान अंडी, दुग्ध पदार्थ, दुग्धव्यवसायाशी निगडित सर्व साधने(पशुखाद्य,मुर घास,मका वैरण ई.)
▪️ दुचाकी-चारचाकी वाहने, टेम्पो, ट्रॅक्टर,ट्रॅक्टर अवजारे (रोटर, कुळव, पेरणी यंत्र ई.)
▪️ बांधकाम साहित्य (सिमेंट,विटा,स्टील ई.)
▪️ दुकाने,घर,ऑफिस भाड्याने देणे व खरेदी-विक्री करू शकता.
    आपलं दुकान च्या माध्यमातून आपण धाराशिव व तुळजापुर तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता.

▪️वस्तु व सेवा लिस्ट करणे एकदम सोप्पे…आपल्याला करायचा आहे एक साधा whatsapp मेसेज 091722 96033 या नंबर वर.
▪️वस्तूचे नाव▪️वस्तूचा फोटो▪️किंमत(ऐच्छिक)▪️ठिकाण▪️तुमचं नाव व मोबाईल नंबर.
 
 – By Team आपलं दुकान 

Categories Of Items / वस्तू कॅटेगरी

Reset Filters
Enable Notifications OK No thanks